Talk:Ravindra Chavan

From WikiProjectMed
Jump to navigation Jump to search

गायिका गुड़ा पेमेंट संदर्भात

सर माझा गायिचागुड़ा 1 वर्ष झाले बानाविलेला आहे पनअजुनही पैसेआलेले नाहित तरी अपना याची नोंद ग्याव ।

मी राहणारा गोंदिया डिस्ट्रिक्ट तालुका गोंदिया माझेगाव रापेवाडा आहे

माझे नाव अनुज दिगंबर रहांगडाले आहे मी त्यानं पैसे पण दिलेला आहे तरी माझे पैसे आलेले नाहीत सर लवकरात लवकर कारवाही करावी सिर आणी माझे पैसे यावेत अशी अपेक्षा करतो Dhanyawdad 103.190.13.214 (talk) 12:02, 14 July 2023 (UTC)[reply]